राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके
मंगळवार, २२ मार्च, २०२२
Comment
सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. 'एकात्मिक पुस्तक ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यात वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे', असे शिक्षणंत्री गायकवाड यांनी जाहीर केले.
source https://maharashtratimes.com/career/career-news/bilingual-textbooks-for-first-std-in-maharashtra-schools/articleshow/90367415.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/bilingual-textbooks-for-first-std-in-maharashtra-schools/articleshow/90367415.cms
0 Response to "राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके"
टिप्पणी पोस्ट करा