पश्चिम विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४२५ जगाची बंपर भरती; 'असा' करा अर्ज
गुरुवार, ३१ मार्च, २०२२
Comment
ऑनलाइन विभागीय रोजगार मेळाव्यात राज्यातील नामांकित कंपन्या आस्थापनांमध्ये ४२५ रिक्त जागेवर विभागातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार मिळविण्याची संधी मिळणार आहे. रोजगार इच्छुक स्त्री-पुरुष उमेदवारांना https://ift.tt/tQxkfHp या वेबपोर्टलवर ऑनलाइन पध्दतीने विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रतेनुसार पसंतीक्रम देत सहभागी होता येणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/job-search-placements-by-maharashtra-government-in-western-vidarbha-apply-online/articleshow/90560176.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/job-search-placements-by-maharashtra-government-in-western-vidarbha-apply-online/articleshow/90560176.cms
0 Response to "पश्चिम विदर्भातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी ४२५ जगाची बंपर भरती; 'असा' करा अर्ज"
टिप्पणी पोस्ट करा