यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांमध्ये आगामी सत्र २०२२-२३ पासून सायबर सुरक्षेचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे. देशात दिवसागणिक वाढणारे सायबर हल्ले, हॅकींग, सायबर सुरक्षेसंदर्भातील प्रश्न पाहता या अभ्यासक्रमाची नितांत गरज आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रातील तज्ज्ञ तयार करण्याची गरज ओळखून यामध्ये सायबर सुरक्षेच्या कायदेशीर, सामाजिक, आर्थिक पैलूंचीही जाणीव करून दिली जाणार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/study-of-cyber-security-in-ug-and-pg-is-mandatory-draft-shared-with-states-and-universities/articleshow/90559411.cms
0 टिप्पण्या