ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिक

ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिक

कर्मचारी राज्य विमा निगम (ESIC) ने सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO)/व्यवस्थापक Gr-II/अधीक्षक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार esic.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे या पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ एप्रिल २०२२ आहे.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुरुवातीची तारीख: १२ मार्च २०२२

ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: १२ एप्रिल २०२२

फी भरण्याची शेवटची तारीख: १२ एप्रिल २०२२

(हे ही वाचः Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात भरती! दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी उत्तम संधी)

रिक्त जागांचा तपशील

पद: सामाजिक सुरक्षा अधिकारी (SSO)/ व्यवस्थापक Gr-II/ अधीक्षक

रिक्त पदांची संख्या: ९३

वेतनमान: ४४,९००ते १,४२,४००/- स्तर-७

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात नोकरीची संधी, ५६ हजाराहून अधिक पगार)

श्रेणीनिहाय रिक्त जागा तपशील

यूआर (UR) : ४३

ओबीसी (OBC) : २४

अनुसूचित जाती (SC) : ०९

एसटी (ST): ०८

इडब्लू येस (EWS): ०९

एकूण: ९३

(हे ही वाचा: Recruitment 2022: बँकेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी! पगार ८९ हजारांहून अधिक)

पात्रता निकष

केवळ तेच उमेदवार पात्र आहेत ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवी आहे आणि ऑफिस सूट आणि डेटाबेसच्या वापरासह संगणकाचे कामकाजाचे ज्ञान आहे.

(हे ही वाचा: Indian Army Recruitment 2022: भारतीय सैन्यात अधिकारी पदांसाठी भरती, महिला देखील करू शकतात अर्ज)

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवार २१ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावेत.

अर्ज फी

UR/OBC/EWS साठी: ५००/-

SC/ST/PWD/ विभागीय उमेदवार, महिला उमेदवार आणि माजी सैनिकांसाठी: २५०/-

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवार ESIC esic.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिकhttps://ift.tt/wNUWzHk

0 Response to "ESIC Recruitment 2022: नोकरीची सुवर्णसंधी! बंपर भरती, पगार १ लाखांहून अधिक"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel