gadchiroli police bharti 2022 : पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाचे आदेश जारी

gadchiroli police bharti 2022 : पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाचे आदेश जारी

गृह विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांची रिक्त असलेली ४१६ पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. याबाबत राज्याच्या गृह विभागाने आदेशही जारी केले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/gadchiroli-416-police-post-will-be-filled-home-department-issue-order/articleshow/90415023.cms

0 Response to "gadchiroli police bharti 2022 : पोलीस दलातील ४१६ रिक्त पदे तातडीने भरणार, गृह विभागाचे आदेश जारी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel