MPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'येथे' करा डाउनलोड
गुरुवार, २४ मार्च, २०२२
Comment
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने म्हणजेच एमपीएससीतर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षेची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन उत्तरतालिका पाहता येणार आहे. ही परीक्षा २३ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली.
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-sse-answer-key-2021-22-maharashtra-state-service-prelims-exam-answer-key-released-download-here/articleshow/90414346.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-sse-answer-key-2021-22-maharashtra-state-service-prelims-exam-answer-key-released-download-here/articleshow/90414346.cms
0 Response to "MPSC राज्य सेवा पूर्वपरीक्षेची उत्तरतालिका जाहीर, 'येथे' करा डाउनलोड"
टिप्पणी पोस्ट करा