NIOS दहावी, बारावी थ्योअरी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'येथे' करा डाऊनलोड
शनिवार, २६ मार्च, २०२२
Comment
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगतर्फे दहावी आणि बारावी परीक्षांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले. या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन परीक्षेचे प्रवेशपत्र पाहता आणि डाऊनलोड करता येणार आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगच्या दहावी, बारावीच्या थ्योअरी परीक्षा ४ एप्रिल २०२२ पासून सुरू होणार आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/nios-10th-12th-exam-2022-nios-10th-12th-theory-exam-admit-card-released-exam-will-start-from-4th-april-2022/articleshow/90455323.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/nios-10th-12th-exam-2022-nios-10th-12th-theory-exam-admit-card-released-exam-will-start-from-4th-april-2022/articleshow/90455323.cms
0 Response to "NIOS दहावी, बारावी थ्योअरी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, 'येथे' करा डाऊनलोड"
टिप्पणी पोस्ट करा