Pariksha Pe Charcha: 'परीक्षा पे चर्चा'साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना

Pariksha Pe Charcha: 'परीक्षा पे चर्चा'साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना

पंतप्रधान मोदी नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम येथून विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. सहावी ते बारावी वर्गातील विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांशी पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहे. हा कार्यक्रम सर्व शाळेत आयोजित करून विद्यार्थ्यांना दाखवण्यात यावा, असे निर्देश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने जिल्ह्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी आणि महानगर पालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/pariksha-pe-charcha-education-department-asks-schools-to-make-arrangements-for-pariksha-pe-charcha-by-pm-narendra-modi/articleshow/90558848.cms

0 Response to "Pariksha Pe Charcha: 'परीक्षा पे चर्चा'साठी शाळांमध्ये व्यवस्था करा; शिक्षण विभागाच्या सूचना"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel