SSC Exam 2022: 'ती' मुलगी देणार रुग्णालयातून परीक्षा

SSC Exam 2022: 'ती' मुलगी देणार रुग्णालयातून परीक्षा

वडगावशेरी येथे एका शाळेत घुसून अल्‍पवयीन मुलीवर वर्गातच वार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी पीडित मुलीची रुग्णालयात भेट घेतली.

source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exam-2022-girl-stabbed-before-board-exam-will-appear-for-exam-informs-rupali-chakankar/articleshow/90256529.cms

0 Response to "SSC Exam 2022: 'ती' मुलगी देणार रुग्णालयातून परीक्षा"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel