ssc result : दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची चिंता वाढली
सोमवार, २८ मार्च, २०२२
Comment
दहावी आणि बारावीचे परीक्षांचे निकाल उशिराने लागण्याची चिन्हे आहेत किंवा रखडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे बारावीच्या उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून असल्याचं समोर आलं आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exam-result-2022-maharashtra-board-will-be-delaye/articleshow/90469650.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/ssc-exam-result-2022-maharashtra-board-will-be-delaye/articleshow/90469650.cms
0 Response to "ssc result : दहावी-बारावीच्या परीक्षांचा निकाल रखडण्याची शक्यता, विद्यार्थ्यांची चिंता वाढली"
टिप्पणी पोस्ट करा