UPSC अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ द्वारे एकूण २२५ रिक्त जागा भरल्या जाणार होत्या. निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर आयोगाने जारी केलेल्या निकाल PDF मध्ये दिले आहेत. कार्तिकेय कौशिक हा उमेदवार अव्वल आला आहे. राधेश्याम तिवारी दुसऱ्या आणि देवेश कुमार देवंगन तिसऱ्या क्रमांकावर आहेत. फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये झालेल्या लेखी परीक्षा आणि मुलाखती झाल्या होत्या.
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-ese-2021-final-result-declared-kartikay-kaushik-is-air-1/articleshow/90511367.cms
0 टिप्पण्या