नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना 'हे' काम करणे अनिवार्य

नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना 'हे' काम करणे अनिवार्य

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. आपले एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांना डॉक्टर हिप्पोक्रॅटिक ओथऐवजी महर्षी चरक यांच्या नावाने शपथ घ्यावी लागणार आहे. यासोबतच शिक्षण घेत असलेल्या संस्थेच्या जवळचे गाव दत्तक घ्यावे लागणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/new-medical-education-policy-mbbs-student-will-have-to-adopt-the-surrounding-village-and-take-oath-in-the-name-of-maharishi-charak/articleshow/90584506.cms

0 Response to "नवीन वैद्यकीय शिक्षण प्रणाली अंतर्गत विद्यार्थ्यांना 'हे' काम करणे अनिवार्य"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel