सरकारी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे मद्यपान! फेअरवेल पार्टी येणार अंगलट
शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२
Comment
दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या वर्गातच दारु पिऊन फेअरवेल पार्टी केल्याचा फोटो सोशल मीडियात व्हायरल झालाय. तेलंगणाच्या मंचेरियल जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा प्रकार घडला आहे. या व्हिडीओची सगळीकडे चर्चा सुरु असून शाळा प्रशासन आता खडबडून जागे झाले असून याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
source https://maharashtratimes.com/career/career-news/telangana-video-of-class-ssc-students-drinking-alcohol-in-government-school-goes-viral-probe-ordered/articleshow/90994533.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/telangana-video-of-class-ssc-students-drinking-alcohol-in-government-school-goes-viral-probe-ordered/articleshow/90994533.cms
0 Response to "सरकारी शाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांचे मद्यपान! फेअरवेल पार्टी येणार अंगलट"
टिप्पणी पोस्ट करा