भारतीय संविधान घराघरात पोहोचविणार, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम
गुरुवार, १४ एप्रिल, २०२२
Comment
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशभरात साजरी केली जात आहे. राज्यातील शाळांमध्ये देखील विविध स्पर्धांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या विचारांचा जागर सुरु आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने घराघरात संविधान पोहोचविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/babasaheb-ambedkar-jayanti-indian-constitution-will-be-delivered-to-every-household-an-initiative-of-the-education-department/articleshow/90835027.cms

0 Response to "भारतीय संविधान घराघरात पोहोचविणार, शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम"
टिप्पणी पोस्ट करा