CBSE टर्म २ च्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर घ्या, विद्यार्थ्यांची ट्विटरवरुन मागणी

CBSE टर्म २ च्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर घ्या, विद्यार्थ्यांची ट्विटरवरुन मागणी

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या सेमिस्टर- २ च्या परीक्षा २६ एप्रिलपासून सुरु होत आहेत. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बहुपर्यायी प्रश्नांवर (MCQ) घेण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी रेटण्यासाठी या परीक्षांना बसलेले विद्यार्थी ट्विटरची मदत घेत आहेत.

source https://maharashtratimes.com/career/career-news/cbses-term-2-examinations-should-be-based-on-multiple-choice-questions-students-are-taking-support-of-twitter/articleshow/90903628.cms

0 Response to "CBSE टर्म २ च्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांवर घ्या, विद्यार्थ्यांची ट्विटरवरुन मागणी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel