CUET 2022: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात
शनिवार, २ एप्रिल, २०२२
Comment
शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. ही नोंदणीची प्रक्रिया ३० एप्रिल २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट cuet.samarth.ac.in वर जाऊन नोंदणी करू शकतील.
source https://maharashtratimes.com/career/career-news/cuet-2022-registration-for-common-university-entrance-test-will-start-from-today/articleshow/90605617.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/cuet-2022-registration-for-common-university-entrance-test-will-start-from-today/articleshow/90605617.cms
0 Response to "CUET 2022: कॉमन युनिव्हर्सिटी प्रवेश परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात"
टिप्पणी पोस्ट करा