Earth Day 2022: पृथ्वी हिरवीगार ठेवायचीय? 'या' क्षेत्रात करिअर करुन तुम्हीही द्या योगदान
शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२
Comment
वाढत्या इंडस्ट्रीमुळे होणारे जलप्रदूषण, वाढत्या सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलामुळे होणारी वृक्षतोड या सर्वांमध्ये पृथ्वी हिरवीगार, निरोगी ठेवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. पण ही जबाबदारी स्वीकारुन तुम्ही यात तुमचे करिअर देखील करु शकता. आज जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने या क्षेत्रातील करिअरच्या संधी जाणून घेऊया.
source https://maharashtratimes.com/career/career-news/earth-day-2022-if-you-want-to-keep-planet-earth-green-then-you-can-contribute-with-these-career-options-earth-day-special/articleshow/90996478.cms

0 Response to "Earth Day 2022: पृथ्वी हिरवीगार ठेवायचीय? 'या' क्षेत्रात करिअर करुन तुम्हीही द्या योगदान"
टिप्पणी पोस्ट करा