Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, १५ एप्रिल, २०२२, एप्रिल १५, २०२२ WIB
Last Updated 2022-04-15T09:43:41Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

MPSC : आली अर्ज घटिका समीप ! जागा फक्त 1, अर्ज ऑनलाईन, पगार चांगला, अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे Rojgar News

Advertisement
MPSC एका जागेसाठी भरती प्रक्रिया

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) एका जागेसाठी भरती प्रक्रिया (Recruitment) सुरु करण्यात आलीये. अर्ज करायची शेवटची तारीख (Last Date) 21 एप्रिल 2022 आहे. सहाय्यक संचालक पदासाठी ही भरती सुरु करण्यात आलीये. या पदासाठी वयाची अट किमान वय 18 आणि कमाल वय 45 अशी आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथ अशा वर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत ५ वर्षांची सूट देण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण मुंबई असणार आहे. भरतीसाठी अर्ज ऑनलाईन आणि एमपीएससीच्या पोर्टल वरूनच करायचा आहे. पोर्टलद्वारेच अर्ज स्वीकारले जातील असं नमूद करण्यात आलंय. जाहिरात काल प्रसिद्ध करण्यात आलीये आणि जागा एकच उपलब्ध आहे त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. सविस्तर माहितीसाठी जाहिरात बघावी. अधिक माहितीसाठी एमपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहाय्यक संचालक – नर्सिंग पदवी किंवा समकक्ष पात्रता / अनुभव – 10 वर्षे

वयाची अट

1 जुलै 2022 रोजी – किमान वय 18 आणि कमाल 45
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 05 वर्षे सूट

अर्ज शुल्क

जनरल – 719/- रुपये
मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – 449/- रुपये

इतर माहिती

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

एकूण जागा – 01

नोकरीचं ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 एप्रिल 2022

महत्त्वाचे

अर्ज – https://mpsconline.gov.in/candidate

अधिकृत संकेतस्थळ – www.mpsc.gov.in

मूळ जाहिरातीसाठी ही PDF बघावी.

 

टीप : सविस्तर आणि अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

इतर बातम्या :

Miraj Kolhapur Passenger:मिरज-कोल्हापूर पॅसेंजर रेल्वे सेवा पुन्हा सुरु! प्रवाशांना मोठा दिलासा

Eknath Shinde | काहीही केलं तरी बाळासाहेबांनी जे केलंय, ते कुणी विसरणार नाही, औरंगाबादेत एकनाथ शिंदेंचं मनसेला उत्तर

VIDEO: ‘चंद्रमुखी’ची नवी लावणी चुकवणार प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MPSC : आली अर्ज घटिका समीप ! जागा फक्त 1, अर्ज ऑनलाईन, पगार चांगला, अधिकृत वेबसाईट खाली दिली आहेhttps://ift.tt/JxChEW2