TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Mumbai : नोकरीचं ठिकाण मुंबई ! अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयामध्ये 33 जागा, निवड होणार मुलाखतीद्वारे, वाचा… Rojgar News

नोकरीचं ठिकाण मुंबई !

मुंबई : 10 वी पास (10th Pass) ते पदवीधरांपर्यंत अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालया अंतर्गत विविध पदांच्या 33 जागा भरण्यासाठी अर्ज (Application) मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन (Offline)पद्धतीने करायचा आहे. 29 एप्रिल 2022 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. योग्य उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल. आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ही ज्या-त्या पदांनुसार असणार आहे.

अधिकृत वेबसाईट

http://dcsem.gov.in/

अर्ज पाठवायचा पत्ता

Assistant Personnel Officer, Recruitmet Section, Directorate of Construction, Services & Estate Management, 2nd floor, Vikram Sarabhai Bhavan, Anushaktinagar, Mumbai – 400 094

पदाचे नाव आणि जागांचं वर्गीकरण

एकूण जागा – 33

1)  टेक्निकल ऑफिसर / C ( सिव्हिल) – ०2

2) टेक्निकल ऑफिसर / C (मेकॅनिकल)- ०1

3) सायंटिफिक असिस्टंट / B (सिव्हिल) – ०6

4) सायंटिफिक असिस्टंट / B (मेकॅनिकल) – 02

5) सायंटिफिक असिस्टंट / B ( इलेक्ट्रिकल) – 02

6) टेक्निशियन / B (प्लम्बिंग) – 04

7) टेक्निशियन / B ( कारपेंटर) – 04

8) टेक्निशियन / B ( मेसन ) – ०2

9) टेक्निशियन / B ( फिटर ) – ०2

10) टेक्निशियन / B ( AC ) – ०2

11) टेक्निशियन / B ( इलेक्ट्रिकल ) – ०6

वयाची अट

टेक्निकल ऑफिसर / C ( सिव्हिल) – 18 ते 35 वर्षे

टेक्निकल ऑफिसर / C (मेकॅनिकल)- 18 ते 35 वर्षे

सायंटिफिक असिस्टंट / B (सिव्हिल) – 18 ते 30 वर्षे

सायंटिफिक असिस्टंट / B (मेकॅनिकल) – 18 ते 30 वर्षे

सायंटिफिक असिस्टंट / B ( इलेक्ट्रिकल) – 18 ते 30 वर्षे

टेक्निशियन / B (प्लम्बिंग) – 18 ते 30 वर्षे

टेक्निशियन / B ( कारपेंटर) – 18 ते 25 वर्षे

टेक्निशियन / B ( मेसन ) –  1) गुणांसह 10वी उत्तीर्ण  2) ITI (मेसन)

टेक्निशियन / B ( फिटर ) – 1) गुणांसह 10वी उत्तीर्ण 2) ITI (फिटर)

टेक्निशियन / B ( AC ) – 1) गुणांसह 10वी उत्तीर्ण 2) ITI (AC)

टेक्निशियन / B ( इलेक्ट्रिकल ) –  1) गुणांसह 10वी उत्तीर्ण 2) ITI (इलेक्ट्रिकल)

शैक्षणिक पात्रता

1) टेक्निकल ऑफिसर / C ( सिव्हिल) – गुणांसह B.E/ B.Tech (सिव्हिल)

2) टेक्निकल ऑफिसर / C (मेकॅनिकल)- गुणांसह B.E/ B.Tech (मेकॅनिकल)

3) सायंटिफिक असिस्टंट / B (सिव्हिल) – गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा

4) सायंटिफिक असिस्टंट / B (मेकॅनिकल) -गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

5) सायंटिफिक असिस्टंट / B ( इलेक्ट्रिकल) – गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

6) टेक्निशियन / B (प्लम्बिंग) – 1) गुणांसह १०वी उत्तीर्ण 2) ITI (प्लम्बिंग)

7) टेक्निशियन / B ( कारपेंटर) – 1) गुणांसह 10वी उत्तीर्ण  2) ITI (कारपेंटर)

8) टेक्निशियन / B ( मेसन ) – 1) गुणांसह 10वी उत्तीर्ण  2) ITI (मेसन)

9) टेक्निशियन / B ( फिटर ) – 1) गुणांसह 10वी उत्तीर्ण  2) ITI (फिटर)

10) टेक्निशियन / B ( AC ) – 1) 10वी उत्तीर्ण  2) ITI (AC)

11) टेक्निशियन / B ( इलेक्ट्रिकल ) – 1) गुणांसह 10वी उत्तीर्ण 2) ITI (इलेक्ट्रिकल)

अर्ज शुल्क –

पद क्रमांक 1 आणि 2 – 500/-
पद क्रमांक 3 ते 5 – 300/-
पद क्रमांक 6 ते 11 – 250/-

वेतन – नियमानुसार

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2022

अधिकृत वेबसाईट –

मूळ जाहिरातीसाठी PDF बघावी.

 

इतर बातम्या :

धनंजय मुंडेंची प्रकृती चांगली, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला;  अजित पवारांची माहिती  

Raj Thackeray Thane Uttar Sabha: तर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार, राज ठाकरे भोंगे लावण्यावर ठाम, आता कारणेही सांगितली

ST Employees : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुण्याच्या भोर डेपोतले 11 कर्मचारी कामावर

 

 

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mumbai : नोकरीचं ठिकाण मुंबई ! अणुऊर्जा विभागाच्या बांधकाम, सेवा & मालमत्ता व्यवस्थापन संचालनालयामध्ये 33 जागा, निवड होणार मुलाखतीद्वारे, वाचा…https://ift.tt/2UKNxlJ

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या