NATA 2022: नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

NATA 2022: नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात

काऊन्सिल ऑफ आर्किटेक्चरतर्फे घेण्यात येणाऱ्या नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात झाली आहे. या परीक्षेचे प्रवेशपत्र ७ जून रोजी जाहीर होणार असून ही परीक्षा १२ जून रोजी होणार आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोंदणी करता येणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/nata-2022-registration-registration-begins-for-national-aptitude-test-in-architecture-exam-know-last-date/articleshow/90739723.cms

0 Response to "NATA 2022: नॅशनल एप्टीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षेच्या नोंदणीला सुरुवात"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel