TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Private schools shut: राज्यात बाराशे खासगी शाळा बंद; सरकारच्या एकतर्फी निर्णयांचा फटका

इंडिपेंडट इंग्लिश स्कूल असोसिएशनने (आयएसा) पत्रकार परिषदेत विनाअनुदानित शाळांची बाजू मांडली. असोसिएशनच्या सल्लागार जागृती धर्माधिकारी, विश्वस्त राजीव मेंदीरत्ता, ओम शर्मा, श्रीधर अय्यर आदींनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. शिक्षण विभाग शाळांची बाजूच ऐकून घेत नाही. सरकारचे निम्म्यापेक्षा अधिक निर्णय एकतर्फी घेतले जात असून, त्याचा फटका या शाळांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे जवळपास बाराशेहून अधिक शाळा बंद झाल्या आहेत, असे असोसिएशनने सांगितले.

source https://maharashtratimes.com/career/career-news/over-1200-unaided-private-schools-shut-in-maharashtra-over-financial-loss/articleshow/90813718.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या