
SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत भरती प्रक्रिया ! ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या काय आहेत अर्जाच्या अटी Rojgar News

मुंबई : वरिष्ठ कार्यकारी (SeniorExecutive) , सल्लागार (Advisor) आणि व्यवस्थापक (Manager) पदांसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती प्रक्रिया सुरु आहे. एकूण रिक्त पदे 8 असून अर्ज काल 8 एप्रिल 2022 ला सुरु झाले आहेत. अर्ज करण्याची शेवटची मुदत 28 एप्रिल 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता त्या-त्या पदांनुसार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी उमेदवारांनी sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी SBI वेबसाईट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड झाल्याशिवाय उमेदवाराच्या ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. अर्ज कसा भरावा याबाबतच्या महत्त्वाच्या सूचना अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहेत. या बातमीत खाली PDF जाहिरात दिलेली आहे. अधिक माहितीसाठी PDF बघावी.
पदाचे नाव – वरिष्ठ कार्यकारी (SeniorExecutive), सल्लागार (Advisor) , व्यवस्थापक (Manager)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर (Graduation)/ बी.कॉम(B.Com)/ बी.इ (BE) / बी.टेक (B.Tech)
पद संख्या – 08
- वरिष्ठ कार्यकारी (SeniorExecutive) – 02
- सल्लागार (Advisor) – 04
- व्यवस्थापक (Manager) – 02
अर्ज शुल्क
- SC/ ST/ PWD – विनाशुल्क
- GENERAL/ EWS/ OBC – 750 रुपये
- नोकरीचं ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 8 एप्रिल 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 एप्रिल 2022
अधिकृत वेबसाईट – sbi.co.in
महत्त्वाचे
अर्ज भरण्याआधी उमेदवारांनी SBI वेबसाईट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर उपलब्ध लिंक द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
परीक्षेची फी भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
इथे क्लिक करा PDF जाहिरात
टीप : अधिक माहितीसाठी कृपया बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी
इतर बातम्या-
Photo Gallery | फिटनेसमध्ये आलियाला टक्कर देतेय रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर-साहनी
Fadnavis on Pawar: हे भयावह आहे, आधी अजित पवार आणि आता फडणवीस, पोलिसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्ह, वळसे पाटलांची अडचण वाढतेय?
अवघ्या 100 रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा 15.66 लाखांचा परतावा, जाणून घ्या एलआयसीच्या जीवन तरुण प्लॅनबद्दल
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत भरती प्रक्रिया ! ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या काय आहेत अर्जाच्या अटीhttps://ift.tt/M9e2EZb
0 Response to "SBI : भारतीय स्टेट बँक अंतर्गत भरती प्रक्रिया ! ‘या’ पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या काय आहेत अर्जाच्या अटी Rojgar News"
टिप्पणी पोस्ट करा