School Evaluation: 'नॅक'च्या धर्तीवर होणार शाळांचे मू्ल्यांकन
शनिवार, २ एप्रिल, २०२२
Comment
केंद्राच्या नॅक समितीच्या धर्तीवर शाळांचीही तपासणी करण्यासाठी शाळा मानक प्राधिकरण काम करणार आहे. त्यानुसार शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-schools-to-be-evaluated-as-naac-evaluation/articleshow/90605735.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-schools-to-be-evaluated-as-naac-evaluation/articleshow/90605735.cms
0 Response to "School Evaluation: 'नॅक'च्या धर्तीवर होणार शाळांचे मू्ल्यांकन"
टिप्पणी पोस्ट करा