TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

World Bank आणि AIIB कडून 'या' राज्यातील शाळांसाठी ७,५०० कोटींचे कर्ज

जागतिक बँक आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून गुजरात राज्यातील शाळांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी ७,५०० कोटींचे कर्ज दिले जाणार आहे. गुजरात सरकारने सुरु केलेल्या उत्कृष्ट शाळा मिशन प्रकल्पाअंतर्गत हे कर्ज दिले जात आहे. याचा राज्यातील अनेक शाळांना फायदा होणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/gujrat-school-world-bank-and-aiib-will-give-rs-7500-crore-loan-for-schools-in-gujrat-state/articleshow/90678304.cms

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या