Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
गुरुवार, २६ मे, २०२२, मे २६, २०२२ WIB
Last Updated 2022-05-26T03:00:38Z
Rojgar

या' महानगरपालिकेत विविध पदांची, बेरोजगार पदवीधरांना मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Advertisement
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ व्हिजिटर पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे.७ जून २०२२ रोजी दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/pcmc-recruitment-2022-various-post-vacant-in-pimpri-chinchwad-municipal-corporation/articleshow/91791133.cms