पुणे शहर, जिल्ह्यातील २७ शाळा बोगस; या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

पुणे शहर, जिल्ह्यातील २७ शाळा बोगस; या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन

काही दिवसांपूर्वी राज्यातील तब्बल ६७४ शाळा अनधिकृत असल्याचं समोर आले होते. विशेष म्हणजे यातील सर्वाधिक २२३ शाळा मुंबईमधल्या होत्या. तसेच याबाबत शिक्षणाधिकारी पंचायत समिती यांच्या अहवालानुसार जिल्ह्यात २७ शाळा या अनधिकृतरित्या शासनाच्या मान्यता प्राप्त प्रमाणपत्राशिवाय चालवल्या जात आहेत. अशा बोगस २७ शाळांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पालकांनी आपल्या पाल्यांसाठी या बोगस शाळा टाळ्याव्यात असे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/the-zilla-parishad-has-informed-that-27-schools-in-pune-city-and-district-are-bogus/articleshow/91821259.cms

0 Response to "पुणे शहर, जिल्ह्यातील २७ शाळा बोगस; या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel