Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website
Label
lisensi
Advertisement
Advertisement
सोमवार, १६ मे, २०२२, मे १६, २०२२ WIB
Last Updated 2022-05-16T02:48:47Z
careerLifeStyleResults
Buddha Purnima 2022 : आज बुद्ध पौर्णिमा, जाणून घ्या गौतम बुद्धांचे अनमोल विचार, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत!
Advertisement
Buddha Purnima 2022 : भगवान गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला करुणा आणि सहिष्णुतेच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली. त्यांनी दिलेल्या शिकवणी, संदेश आणि विचार मानवाला नैतिक मूल्यांशिवाय समाधानावर आधारित जीवन जगण्यासाठी माणसाला प्रेरणा देतात. आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे
आज बुद्ध पौर्णिमा
भगवान बुद्धांचा जन्म वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला झाला. म्हणूनच याला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. आज बुद्ध पौर्णिमा आहे. बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्माच्या अनुयायांसाठी सर्वात मोठा सण आहे. याशिवाय हिंदू धर्माच्या लोकांसाठीही हा सण खूप महत्त्वाचा मानला जातो. हिंदू धर्मग्रंथांनुसार, गौतम बुद्ध भगवान विष्णूचा नववा अवतार मानला जातो. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध हे महान आध्यात्मिक गुरुंपैकी एक होते.
हिंदू-बौद्ध दोन्ही धर्मातील लोकांसाठी महत्वाचा दिवस
वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. बौद्ध धर्मानुसार वैशाख महिन्यातील पौर्णिमा हा गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार या तिथीला महात्मा बुद्धांचा जन्म झाला होता. या दिवशी भगवान बुद्धांव्यतिरिक्त भगवान विष्णू आणि भगवान चंद्रदेव यांची पूजा केली जाते. या दिवशी हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्मातील लोक हा दिवस वैभवशाली मानतात.
शुभ मुहूर्त
बुद्ध पौर्णिमेचा शुभ मुहूर्त 15 मे रोजी रात्री 15.45 ते 16 मे रोजी रात्री 9.45 पर्यंत राहील.
बुद्ध पौर्णिमा पूजा पद्धत
पौर्णिमा तिथीला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या सकाळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करून वाहत्या पाण्यात तीळ टाकावे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे. या दिवशी दान-दक्षिणेला विशेष महत्त्व आहे.
चंद्राचे दर्शन होणे आवश्यक
धार्मिक मान्यतांनुसार चंद्र पाहिल्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. त्यामुळे या दिवशी चंद्राचे दर्शन होणे आवश्यक आहे. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि चंद्रदेवाची पूजा केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. या दिवशी दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त भगवान बुद्धांनी दिलेल्या काही उपदेशांबद्दल जाणून घेऊया.
-आपल्या मोक्षासाठी स्वतःच प्रयत्न करा. इतरांवर अवलंबून राहू नका.
-रागाच्या भरात हजार शब्द चुकीचा उच्चारण्यापेक्षा मौन हा एक शब्द जीवनात शांती आणणारा आहे.
-तुमच्याकडे जे आहे त्याची अतिशयोक्ती करू नका किंवा इतरांचा मत्सर करू नका.
-वाईटाचा वाईटाने कधीच अंत होत नाही. द्वेषाचा अंत फक्त प्रेमानेच होऊ शकतो, हे अटळ सत्य आहे.
-जशी मेणबत्ती अग्नीशिवाय जळत नाही, त्याचप्रमाणे मनुष्य आध्यात्मिक जीवनाशिवाय जगू शकत नाही.
-माणसाची निंदा झाली पाहिजे जेणेकरून चांगुलपणा त्याच्यावर मात करू शकेल.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Buddha Purnima 2022 : आज बुद्ध पौर्णिमा, जाणून घ्या गौतम बुद्धांचे अनमोल विचार, शुभ मुहूर्त, पूजा पद्धत!https://ift.tt/jOeUL0n