Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, १४ मे, २०२२, मे १४, २०२२ WIB
Last Updated 2022-05-14T06:43:39Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

CDAC Jobs : ‘सीडैक’ची नोकरी कशी ‘एकदम कडैक’ ! शैक्षणिक पात्रता, वयाची अट एका क्लिकवर… Rojgar News

Advertisement
'सीडैक'ची नोकरी कशी 'एकदम कडैक' !

प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये भरती (CDAC Recruitment) मध्ये एकूण 76 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोजेक्ट ऑफिसर, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट इंजिनिअर या पदांसाठीच्या जागा आहेत. पुणे, दिल्ली रांची या ठिकाणी या पदांसाठीच्या संधी (Opportunity) उपलब्ध आहेत. प्रोजेक्ट मॅनेजर (Project Manager) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 45 वर्षांपर्यंत , प्रोजेक्ट ऑफिसर 50 वर्षांपर्यंत, सीनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर 37 वर्षांपर्यंत, प्रोजेक्ट इंजिनिअर 34 वर्षांपर्यंत अशी वयाची अट दिलेली आहे पण SC ST आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना या अटीत नियमानुसार सूट देण्यात आलेली आहे. 60 टक्के गुणांसोबत B.E/ B.Tech/MCA/M.Sc त्याचबरोबर हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी अशी शैक्षणिक पात्रता या पदांसाठी आवश्यक आहे. काही पदांना अनुभव देखील बंधनकारक आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीनं करायचा आहे. अधिकृत आणि अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अर्ज आणि फी भरण्याआधी जाहिरात लक्षपूर्वक वाचावी. अर्ज 8 मे 2022 ला सुरु झाले असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा.

पदांची नावं

  • Project Manager
  • Project Officer
  • Senior Project Engineer
  • Project Engineer

शैक्षणिक पात्रता

  1. Project Manager – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव
  2. Project Officer – हॉस्पिटल मॅनेजमेंट/ हॉटेल मॅनेजमेंट/ पाककला मध्ये पदवी
  3. Senior Project Engineer – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव
  4. Project Engineer – 60 टक्के गुणांसोबत B.E/B.Tech/MCA/M.Sc – अनुभव

पदांनुसार वयाची अट

Project Manager- 45 वर्षांपर्यंत
Project Officer- 50 वर्षांपर्यंत
Senior Project Engineer- 37 वर्षांपर्यंत
Project Engineer – 34 वर्षांपर्यंत

अर्ज फी

Open/OBC : 500/-
SC/ST/EWS/ PWD/Female: फी नाही

फी पे करायचं माध्यम

Online ATM/Debit Card/Net Banking/UPI

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – Click Here

जाहिरात – Click Here

भरती प्रकार – सरकारी

अर्ज करायची शेवटची तारीख – 22 मे 2022

नोकरीचं ठिकाण – पुणे / दिल्ली / रांची

इतर माहिती

एकूण जागा – 76 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

संस्था – प्रगत संगणन विकास केंद्र

निवडीची पद्धत – मुलाखत

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: CDAC Jobs : ‘सीडैक’ची नोकरी कशी ‘एकदम कडैक’ ! शैक्षणिक पात्रता, वयाची अट एका क्लिकवर…https://ift.tt/cwnM2jF