Deoxa Indonesian Channels

lisensi

Advertisement

Advertisement
शुक्रवार, २७ मे, २०२२, मे २७, २०२२ WIB
Last Updated 2022-05-27T02:48:51Z
careerLifeStyleResults

Food Poisoning : उन्हाळा आणि पावसात होते विषबाधा, 'ही' आहेत लक्षणे

Advertisement

<a href="https://ift.tt/K2cxmV7 Poisoning Symptoms : उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न विषबाधा (Food Poisoning) होणे एक सामान्य समस्या आहे. दरवर्षी लाखो लोक याला बळी पडतात आणि अनेकांची स्थिती अत्यंत गंभीर बनते. अन्न विषबाधाची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या.

अन्न विषबाधाची लक्षणे

अन्न विषबाधाचे पहिले आणि मुख्य लक्षण म्हणजे पोटदुखी, मळमळ आणि कपाळावर जास्त घाम येणे. ही तीन लक्षणे एकत्र दिसतात. यानंतर जुलाब आणि उलटी होण्याचा त्रास सुरू होतो.
अनेकदा लोक अन्न विषबाधा आणि फ्लूच्या लक्षणांमध्ये गोंधळून जातात. पण या दोघांच्या लक्षणांमधील मुख्य फरक म्हणजे अन्न विषबाधा झाल्यास सुरुवातीलाच खूप घाम येतो.
दुसरे एक लक्षण म्हणजे ओटीपोटात तीव्र दुखणे आणि पेटके येणे आणि शौचास सुरुवात होणे. यावेळी पोटात जास्त गॅस तयार होण्याची समस्या देखील होऊ शकते.
चिडचिड होणे, पाणी पिण्याची इच्छा नसणे आणि उलट्या होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
अन्न विषबाधा आणि फ्लू या दोन्ही वेळी अतिसाराची समस्या होते.

अन्नातून विषबाधा किती दिवसात होते?

अन्न विषबाधा झाल्या लगेच त्याचा परिणाम दिसत नाही. तुम्ही आता काहीतरी चुकीचे खाल्ले आहे आणि लगेच तुम्हांला विषबाधेची लक्षणे दिसू लागतील असे होत नाही. याची लक्षणे काही दिवसानंतर दिसू लागतात. हे तुम्ही कोणते अन्न खाल्ल्याने ही समस्या उद्भवली आहे यावर अवलंबून आहे. कारण सर्व खाद्यपदार्थांमध्ये विविध प्रकारचे जीवाणू तयार होतात, ज्याचा परिणाम 12 तासांपासून ते 70 दिवसांनंतर होऊ शकतो.

प्रतिबंधात्मक उपाय

उन्हाळा आणि पावसाळ्यात अन्न जास्त वेळ फ्रीजच्या बाहेर ठेवल्यास त्यामध्ये ई-कोलाय, साल्मोनेला, लिस्टेरिया यांसारखे बॅक्टेरिया वाढतात. ते पोटात जाऊन संसर्ग पसरवतात आणि यामुळे अन्नातून विषबाधा होण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात अन्न खायच्या वेळीच अन्न फ्रिजमधून बाहेर काढा.

उन्हाळा आणि पावसाळ्यात शिळं अन्न खाणं टाळा आणि शक्यतो बाहेरचे अन्न खाऊ नका. त्यापेक्षा घरी शिजवलेले अन्न खा.

दूध आणि बटाट्यापासून बनवलेल्या वस्तू शिळ्या झाल्यास ते खाणे टाळा.

भाज्या आणि फळे नीट धुतल्यानंतरच वापरावीत.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/43dPAtI Health : 'हे' पांढरे पदार्थ तुमच्या डाएटमधून लवकर बाजूला करा, अथवा होऊ शकतात गंभीर परिणाम

<a href="https://ift.tt/o2fvZ1p Remedies For Piles: मूळव्याधाने त्रस्त आहात? आराम मिळवण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय नक्की करून पाहा..

<a href="https://ift.tt/IkQcVYH : पुरेसे पाणी पिऊनही वारंवार उचकी का येते? जाणून घ्या कारणे आणि उपाय

Check out below Health Tools-
<a href="https://ift.tt/qxfKyNi Your Body Mass Index ( BMI )

<a href="https://ift.tt/mqHpUIz The Age Through Age Calculator

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Food Poisoning : उन्हाळा आणि पावसात होते विषबाधा, 'ही' आहेत लक्षणेhttps://ift.tt/hxnjJNH