FYJC Online Admission 2022: अकरावी प्रवेशांचे सराव अर्ज आजपासून

FYJC Online Admission 2022: अकरावी प्रवेशांचे सराव अर्ज आजपासून

शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. https://ift.tt/aQ2su3t या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करता येईल. विद्यार्थ्यांसाठी नोंदणी, अर्ज भरण्याचा सराव आणि मॉक डेमो नोंदणीकरिता २३ ते २७ मेदरम्यान मुदत देण्यात आली आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/maharashtra-11th-admission-2022-fyjc-online-demo-form-filling-to-begin-from-today-23rd-may/articleshow/91733831.cms

0 Response to "FYJC Online Admission 2022: अकरावी प्रवेशांचे सराव अर्ज आजपासून"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel