IPS होऊनही असमाधानी, पठ्ठ्या पुन्हा UPSCला बसला, लेकाचं यश पाहून आईनेही मुका घेतला
मंगळवार, ३१ मे, २०२२
Comment
ओंकार पवार मागील वर्षी यूपीएससी परीक्षेत 455 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यानंतर तो आयपीएस पदावर सध्या रुजू आहे. गेल्या दोन वर्षात ओंकारने गावात राहूनच यूपीएससीची सर्व तयारी केली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-result-2022-top-candidates-satara-student-omkar-pawar-success-story/articleshow/91895302.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/upsc-result-2022-top-candidates-satara-student-omkar-pawar-success-story/articleshow/91895302.cms
0 Response to "IPS होऊनही असमाधानी, पठ्ठ्या पुन्हा UPSCला बसला, लेकाचं यश पाहून आईनेही मुका घेतला"
टिप्पणी पोस्ट करा