Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
शनिवार, ७ मे, २०२२, मे ०७, २०२२ WIB
Last Updated 2022-05-07T03:43:53Z
jobmarathimajhinaukrimajhinewsNmknmkadda

Jobs : गुड मॉर्निंग ! एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रिया, एक जागा नक्कीच मिळू शकते Rojgar News

Advertisement
एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रिया

ICAR भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. एकूण 462 जागांसाठी ही भरती असून यातील एकूण 38  पदांसाठीची भरती ही महाराष्ट्रात (Maharashtra) करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन (Online) आहे. या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR(Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) अशा ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया असणार आहे. यात कुठल्या जागी किती रिक्त जागा आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव – सहाय्यक

रिक्त पदे – 462 पदे (महाराष्ट्रात 38 पदे)

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत ( महाराष्ट्रात नागपूर, पुणे, मुंबई, सोलापूर)

अर्ज करायची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करायची शेवटची तारीख – 01 जून 2022

  1. एकूण पदे – 462 (महाराष्ट्रात 38 पदे)
  2. CICR,Nagpur-05 Posts
  3. CCRI,Nagpur-01 Posts
  4. DFR,Pune-07 Posts
  5. DOGR,Pune- 03 Posts
  6. NRC Grapes,Pune- 01 Posts
  7. NRC Pomegranate,Solapur- 06 Posts
  8. NBSS&LUP,Nagpur- 06 Posts
  9. CIFE,Mumbai- 07 Posts
  10. ATARI Zone-VIII,Pune- 02 Posts

वय मर्यादा – 20-30 वर्षे

शैक्षणिक पात्रता – Bachelor Degree

अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/

Notification – Click Here

Online Application – Click Here

Selection Process/ निवड पद्धत

  • Preliminary Examination (CBT mode)
  • Main Exam
  • Skill Test i.e Computer Proficiency Test (CPT)
  • Merit List

अर्ज शुल्क

  • For UR/OBC-NCL (NCL)/EWS Category – Rs 1200/- (including Exam And Registration Fee)
  • For Women/SC/ST/Person with Benchmark Disability – Rs.500 (Only Registration Fee). No Exam fee required for such Candidates.

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Jobs : गुड मॉर्निंग ! एका चांगल्या संस्थेत 462 जागांसाठी भरती प्रक्रिया, एक जागा नक्कीच मिळू शकतेhttps://ift.tt/p4eKjRZ