TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

MAHAGENCO : अनुभवी इंजिनिअर्स पे अटेन्शन हिअर ! महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत नोकरी, सविस्तर जाणून घ्या… Rojgar News

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत नोकरीसाठी जागा

महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत (MAHAGENCO) एकूण 41 जागांसाठी भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आली आहे. त्या-त्या पदांनुसार शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि उपलब्ध जागा दिलेल्या आहेत. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन (Online) आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2022 आहे. इच्छुक उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. चीफ इंजिनिअर, डेप्युटी चीफ इंजिनिअर, सुप्रेटेंडिंग इंजिनिअर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. अर्ज करण्यासाठी इच्छुक असणारा उमेदवार जास्तीत जास्त वय वर्ष 50 असावा. फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.

पदाचं नाव

एकूण पदं – ४१

चीफ इंजिनिअर – 07

डेप्युटी चीफ इंजिनिअर – 11

सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – 23

शैक्षणिक पात्रता

चीफ इंजिनिअर – इंजिनिअर पदवी आणि 15 वर्ष अनुभव

डेप्युटी चीफ इंजिनिअर – पदवी आणि 14 वर्ष अनुभव

सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – इंजिनिअर पदवी आणि 12 वर्ष अनुभव

वेतन

चीफ इंजिनिअर – 1,18,195/- ते 2,28,745/-

डेप्युटी चीफ इंजिनिअर – 1,05,035/- ते 2,15,675 /-

सुप्रेटेंडिंग इंजिनिअर – 92,380/- ते 2,04,785 /-

वयाची अट

जास्तीत जास्त – 50 वर्षे

अर्ज फी

Open – 800/-

SC/ST/OBC/EWS – 600/-

PWD/ Female – 600/-

इतर महत्त्वाचे

फी ची रक्कम डीडी ने पाठवायची आहे.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

नोकरीचं ठिकाण – महाराष्ट्र

महत्त्वाचे

संस्था – महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 मे 2022

भरती प्रकार – खाजगी

अधिकृत वेबसाईट – www.mahagenco.in

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: MAHAGENCO : अनुभवी इंजिनिअर्स पे अटेन्शन हिअर ! महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनीत नोकरी, सविस्तर जाणून घ्या…https://ift.tt/hOmBA89

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या