MES Recruitment 2022: शिकविण्याची आवड आहे? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळेल नोकरीची संधी

MES Recruitment 2022: शिकविण्याची आवड आहे? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळेल नोकरीची संधी

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये विविध विषय शिकविण्यासाठी शिक्षक पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली असून उमेदवारांना आपले अर्ज ३१ मे पर्यंत पाठवावे लागणार आहेत. थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती कंत्राटी स्वरुपाची असणार आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mes-pune-recruitment-2022-teachers-post-vacant-maharashtra-education-society-pune-mes-pune/articleshow/91768200.cms

0 Response to "MES Recruitment 2022: शिकविण्याची आवड आहे? महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये मिळेल नोकरीची संधी"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel