TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
Mother Selling Breast Milk : संकटसमयी धावली आई! कुटुंबाच्या मदतीसाठी तिने विकले आपले 118 लिटर दूध, हृदयस्पर्शी कथा
Mother Selling Breast Milk : सध्या अमेरिकेत बेबी फॉर्म्युला किंवा बेबी मिल्क पावडरची तीव्र टंचाई जाणवत आहे. देशभरातील पालक आपल्या मुलांचे पोट भरण्यासाठी संघर्ष करत आहेत आणि गरिबांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. या संकटाच्या वेळी, युएस मध्ये राहणाऱ्या एका आईने स्वतःचे दूध (Breast Milk) विकून मदत केली आहे.
...म्हणून एका मातेने स्वत:चे दूध विकण्याची योजना आखली.
एलिसा चिट्टीने बाळाच्या फॉर्म्युलाच्या कमतरतेमुळे मातांना येणाऱ्या अडचणींबद्दल जाणून घेतल्यानंतर या मातेने स्वत:चे दूध विकण्याची योजना आखली. एलिसाने सांगितले की,तिच्या घरात 118 लिटर आईचे दूध साठले आहे. एलिसाच्या घरी तीनपेक्षा जास्त रेफ्रिजरेटर्स आहेत, ज्यामुळे तिच्या आईच्या दुधाचा योग्य संचय होतो. ती म्हणाली, "मला वाटते की, मी दुसऱ्याला मदत करू शकेन," ती म्हणाली. सुरुवातीला, एलिसाने तिचे सर्व दूध स्थानिक दूध बँकेला दान करण्याचा विचार केला. यावेळी त्याची प्रदीर्घ प्रक्रिया पाहता त्यांनी लवकरच ही योजना सोडली. एलिसाने सांगितले की, दूध दान करण्यासाठी ती एका गटाशी चर्चा करत आहे. परंतु, एलीसा म्हणते की, तिच्या मुलीला SMA (स्पाइनल मस्कुलर ऍट्रोफी) आहे. तिला रक्त तपासणी आणि इतर आवश्यक औपचारिकता करणे कठीण जात आहे.
आईचे दूध ऑनलाइन विकणे अधिक सोयीचे
दुध दूषित होण्याचा धोका
यूएस मध्ये आईच्या दुधाची ऑनलाइन विक्री कायदेशीर आहे. परंतु याचे योग्य नियमन नाही. येथे, दुध दूषित होण्याचा धोका वाढतो. कारण दूध देणाऱ्यांची सहसा संसर्गजन्य रोगांसाठी तपासणी केली जात नाही. उलट, बँकेला दूध दान करण्यामध्ये अनेक आठवडे तपासणी करावी लागतेबेबी फॉर्म्युला निर्मात्याने बाजारातून दूषित उत्पादने परत मागवल्यानंतर  एक प्लांट बंद केल्यावर टंचाई सुरू झाल्याचे सांगितले जाते. यामुळे पालक आपल्या मुलांना खायला घालण्यासाठी मैल-मैल प्रवास करत होते.
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Mother Selling Breast Milk : संकटसमयी धावली आई! कुटुंबाच्या मदतीसाठी तिने विकले आपले 118 लिटर दूध, हृदयस्पर्शी कथाhttps://ift.tt/faIcTJ1
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या