TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात खास करुन चेहऱ्याची काळजी घ्या... हे सोपे उपाय करा...

Summer Skin Care Tips: उन्हाळा आला म्हटलं की तब्येत सांभाळा असं म्हटलं जातं. त्याचं कारणही तसंच असतं. कारण उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या तापाने शरीराची लाही लाही होते. यामुळं खासकरुन त्वचेवर परिणाम होतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच त्वचेची जास्त काळजी घेण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात त्वचेमधील छिद्र झाकली जातात आणि पुरळ यायला सुरुवात होते. त्यासोबत सूर्यकिरणांमुळे मेलेनिनचे प्रमाण वाढते आणि त्वचा काळी पडू लागते. बदलत्या ऋतुमानानुसार तुम्हाला स्कीन केअर रुटीनमध्येही बदल करण्याची गरज असते. म्हणूनच तुमच्या स्कीननुसार तुम्ही काही टिप्स वापरुन त्वचेची देखभाल योग्यरित्या करु शकता.

उन्हाळ्याच्या दिवसांत तेलकट चेहरा असणाऱ्यांना जास्त समस्येला तोंड द्यावे लागते. उन्हाळ्यात आपल्या त्वचेला अनुसरुन फेसवॉश असायला हवा.डीप क्लीनसाठी एक्सफोलिएशनला जास्त वेळ द्यायला हवा. तुम्ही नॉन स्टिकी मॉइस्चरायझर असणाऱ्या सनस्क्रीनचा वापर करु शकता. यासोबत तुम्ही मृतपेशी आणि तेलकटपणा घालवण्यासाठी फेस मास्कचा वापरही करु शकता.

तुम्ही हलक्या, अल्कोहल फ्री, जेलबेस क्लीन्जरचा ऑप्शन निवडू शकता. नॉन स्टिकी, ग्रीस फ्री मॉइस्चरायझर किंवा हायड्रेटिंग सीरमपेक्षा त्वचेला पुरक पोषण मिळण्यासाठी सनस्क्रीनचाही वापर करु शकता. कोरड्या त्वचेसाठी टिप्स कोरडी त्वचा असणाऱ्या लोकांनी मॉइस्चरायझिंग आणि उन्हापासून सुरक्षित राहण्यासाठी हायड्रेटेड मिल्क लोशनचा अवलंब करायला हवा. हे तुमच्या त्वचेसाठी हानीकारक न ठरता फायदेशीर ठरतील.

नॉर्मल त्वचा असणाऱ्यांना उन्हाळ्यात फारसा फरक पडत नाही. तुम्ही फ्रेश दिसण्यासाठी जेल बेस फेसवॉश आणि हलक्या मॉइस्चरायझरचा वापर करु शकता. यासोबत तुम्ही हायड्रेटिंग सनस्क्रीनचाही वापर करु शकता.

उन्हाळ्यात हायड्रेटेड असणे गरजेचे असते. तुम्ही रात्री झोपताना अॅडिशनल हायड्रेशनसाठी हायड्रेटिंग फेस क्रीमचा उपयोग करु शकता. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सी देखील महत्त्वाचे असते. क्लींझिंग आणि मॉयस्चरायझर व्यतिरिक्त तुम्ही व्हिटॅमिन सीच्या सीरमचाही वापर करु शकता. यासोबत नारळपाणी, टरबूज आणि फ्रेश ज्युस प्यायल्यानेही त्वचेला हायड्रेटेड राहायला मदत होते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/x4L71RU Tips : टरबूजाच्या बियांमध्ये आहेत अनेक गुणधर्म, जाणून घ्या याचे फायदे

<a href="https://ift.tt/ufZdaok Care: प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी 'व्हिटॅमिन सी' आहे आवश्यक, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

<a href="https://ift.tt/49SJNqX Tips : चुकूनही केळी आणि पपई एकत्र खाऊ नका, तब्येतीवर होऊ शकतात 'हे' गंभीर परिणाम

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Summer Skin Care Tips: उन्हाळ्यात खास करुन चेहऱ्याची काळजी घ्या... हे सोपे उपाय करा...https://ift.tt/4pmECBc

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या