Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
बुधवार, ११ मे, २०२२, मे ११, २०२२ WIB
Last Updated 2022-05-11T04:00:46Z
Rojgar

हिंदुत्व आणि फॅसिझममधील समानतेवर प्रश्न; UGC ने मागवला अहवाल

Advertisement
शारदा विद्यापीठाने बीए प्रथम वर्ष परीक्षेतत राजकीय विज्ञान (ऑनर्स) च्या प्रश्नपत्रिकेत विद्यार्थ्यांना 'हिंदुत्व-फॅसिझम' संबंधी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला ७ गुण होते. प्रश्न असा विचारला होता की, 'फॅसिझम/नाझीवाद आणि हिंदू दक्षिणपंथी (हिंदुत्व) दरम्यान कुठली समानता आहे असे तुम्हाला वाटते का? तर्कासह स्पष्ट करा.'

source https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-seeks-report-from-sharda-university-on-the-question-of-equality-in-hindutva-fascism/articleshow/91469355.cms