TICKER
6/recent/my%20zone
Header Ads Widget
Responsive Advertisement
10th June 2022 Important Events : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
10th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 10 जून चे दिनविशेष.
10 जून : निर्जला एकादशी (Nirjala Ekadashi)
दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला निर्जला एकादशी व्रत पाळले जाते. ज्येष्ठ महिन्यात जलपूजन करणे महत्वाचे आहे कारण या महिन्यात सूर्यदेवाची तेज तीव्र असते त्यामुळे उष्णता अधिक वाढते. निर्जला एकादशी व्रताला पांडव एकादशी किंवा भीमसेनी एकादशी असेही म्हणतात. या एकादशीच्या व्रताचे पुण्य सर्व तीर्थयात्रा आणि दानापेक्षा अधिक असल्याचे सांगितले जाते.
1768 : ‘माधवराव पेशवे’ आणि ‘राघोबादादा’ यांच्यामधे धोडपची लढाई झाली. त्यात ‘राघोबादादा’ पराभूत झाला.
1890 : साली भारतीय सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न सन्मानित भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ता आणि राजकारणी तसचं, आसाम प्रांताचे शेवटचे पंतप्रधान आणि आसाम राज्याचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई यांचा जन्मदिन.
1938 : साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय भारतीय अब्जाधीश उद्योजक आणि परोपकारी तसचं, बजाज उद्योग समूहाचे अध्यक्ष राहुल बजाज यांचा जन्मदिन.
1955 : साली सर्वोत्कृष्ट भारतीय बॅडमिंटनपटू म्हणून अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित माजी भारतीय बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण यांचा जन्मदिन.
1981 : साली सर्वोत्कृष्ट भारतीय खेळाडूचा भारतीय खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय पॅराऑलम्पिक भाला फेकपटू देवेंद्र झाझरिया यांचा जन्मदिन.
महत्वाच्या बातम्या :
<a href="https://ift.tt/mEa8Blq Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?
<a href="https://ift.tt/I8jeGdY June 2022 Important Events : 6 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
<a href="https://ift.tt/oRAtkqK June 2022 Important Events : 7 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 10th June 2022 Important Events : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/1Wmx6un
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या