Deoxa Indonesian Channels
lisensi
Advertisement
Advertisement
रविवार, १२ जून, २०२२, जून १२, २०२२ WIB
Last Updated 2022-06-11T21:48:23Z
careerLifeStyleResults
11th June 2022 Important Events : 11 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना
Advertisement
11th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 11 जून चे दिनविशेष.
1897 : क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म
राम प्रसाद बिस्मिल यांचा जन्म 11 जून 1897 रोजी झाला. बिस्मिल हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. त्यांनी 1918 च्या मैनपुरी कांडात आणि 1925 च्या काकोरी कांडात भाग घेतला होता. त्यांनी ब्रिटिश साम्राज्यविरोधी विरोधात लढा दिला. त्यांच्या क्रांतिकारी कामामुळे ब्रिटीश सरकारने 19 डिसेंबर 1927 रोजी त्यांना फाशी दिली.
1948 : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा जन्म
लालू प्रसाद यादव यांचा जन्म 11 जून 1948 रोजी झाला. ते राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष होते. शिवाय ते बिहार राज्याचे मुख्यमंत्री होते. लालू प्रसाद यादव यांनी वयाच्या 29 व्या वर्षी जनता पक्षाचे उमेदवार म्हणून 1977 मध्ये पाटणा विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणातून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
1815 : भारतीय-श्रीलंकन छायाचित्रकार जुलिया मार्गारेट कॅमेरॉन यांचा जन्म
1894 : टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक काइचिरो टोयोडा यांचा जन्म
1982 : टंबलर चे सहसंस्थापक मार्को आर्मेंट यांचा जन्म
1924 : इतिहासाचार्य, लेखक, नाटककार व कवी वासुदेव वामन तथा वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन
1950 :  सानेगुरुजी यांचे निधन
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी  यांची जयंती आहे. 24 डिसेंबर 1899 रोजी कोकणातील पालगड या गावी जन्मलेले साने गुरुजी हे मानवतावादी समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक, मराठी साहित्यिक आणि विचारवंत होते. शेकडो कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती.
1983 : भारतीय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचे निधन.
घनश्यामदास बिर्ला  हे भारतीय उद्योजक व प्रभावशाली बिर्ला कुटुंबियांपैकी एक होते.
1727 : इंग्लंडचा राजा जॉर्ज (पहिला) यांचे निधन.
1903 : सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांचे निधन.
1903 : सर्बियाचा अलेक्झांडर (पहिला) यांची सर्बियन पत्नी ड्रगा माशिन यांचे निधन.
1997 : इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय मिहिर सेन यांचे निधन.
2000 : कॉँग्रेस नेता केंद्रीय मंत्री राजेश पायलट यांचे निधन.
महत्वाच्या घटना
1665 : मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात पुरंदरचा तह झाला.
1866 : अलाहाबाद उच्च न्यायालयाची स्थापना.
1895 : पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली.
1901 : न्यूझीलंडने कूक बेटे बळकावली.
1907 : नॉर्धनम्प्टनशायर क्रिकेट संघ १२ धावांत सर्वबाद.
1935 : एडविन आर्मस्ट्राँग यांनी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले.
1997 : सुखोई-३०के ही रशियन बनावटीची विमाने भारतीय हवाई दलात दाखल.
1998 : कॉम्पॅक कॉम्पुटर कंपनी ने डिजिटल एक़्पिमेंट कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी नऊ अब्ज अमेरिकी डॉलर मध्ये इतिहासातील सर्वात मोठा सौदा केला.
2004 : कॅसिनी-हायगेन्स अंतराळयान शनिचा उपग्रह फीबी जवळून गेले.
2007 : बांगलादेशातील चितगावमध्ये भूस्खलनामुळे 130 लोक ठार झाले
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 11th June 2022 Important Events : 11 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/BFpwPU0