TICKER

6/recent/my%20zone

Header Ads Widget

Responsive Advertisement

15th June 2022 Important Events : 15 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

15th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 15 जून चे दिनविशेष.

15 जून : जागतिक पवन दिवस (Global wind day)

पवन ऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 15 जून रोजी जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. वायू दिवस पाळण्याची सुरुवात 2007 पासून झाली. 2009 साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिवस असे झाले. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदे (GWEC) द्वारा हा दिवस पाळला जातो.

15 जून : मिथुन संक्रांती (Mithun Sankranti)

हिंदू पंचांगानुसार, वृषभ राशीतील प्रवास पूर्ण करून सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो. या राशी बदलाला मिथुन संक्रांत म्हणतात. अशा एका वर्षात बारा संक्रांती असतात. सूर्य हे शिस्तीचे प्रतीक आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्याची विशेष पूजा केली जाते.

1899 : साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय चित्रकार, शिल्पकार, आणि ललित कला अकादमीचे संस्थापक अध्यक्ष देवी प्रसाद राय चौधरी यांचा जन्मदिन.

1908 : साली कलकत्ता शेयर बाजाराची सुरुवात करण्यात आली.

1937 : साली पद्मभूषण पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ भारतीय समाजसेवक किसन बाबुराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्मदिन.

2001 : साली प्रसिद्ध भारतीय बुद्धिबळ पटू ग्रँडमास्टरविजयालक्ष्मी सुब्रह्मण्यम यांनी नॅशनल ‘ए’ विस्डम स्पर्धा सलग पाचव्यांदा जिंकून विश्वविक्रम रचला.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/MsW9u1Z Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

<a href="https://ift.tt/GiOCUeq June 2022 Important Events : 10 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/NewcrhH June 2022 Important Events : 14 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 15th June 2022 Important Events : 15 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/onD8FIY

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या