Deoxa Indonesian Channels
Best Viral news Website

Label

lisensi

Advertisement

Advertisement
रविवार, ५ जून, २०२२, जून ०५, २०२२ WIB
Last Updated 2022-06-04T22:48:17Z
careerLifeStyleResults

5th June 2022 Important Events : 5 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

Advertisement

5th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 5 जून चे दिनविशेष.

5 जून : जागतिक पर्यावरण दिन (World Environment Day)

जागतिक पर्यावरण दिन हा दिवस म्हणजे सत्तरच्या दशकात सुरु झालेली संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी जागरुकता मोहीम. वसुंधरेची चिंता असलेले, त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.

1881 : हार्मोनियम वादक, अभिनेते आणि संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार गोविंदराव टेंबे यांचा जन्म.

गोविंदराव सदाशिव टेंबे हे प्रख्यात महाराष्ट्रीय हार्मोनियमवादक, संगीतरचनाकार, गायकनट आणि साहित्यिक होते. त्यांचा जन्म सांगवडे, जि. कोल्हापूर येथे झाला. मराठी संगीत रंगभूमीवरील अनेक नाटकांना त्यांनी संगीत दिले आहे. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख भूमिका केली होती.

1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ ही सन्मान पदवी दिली.

1975 : 1967 पासून आठ वर्ष वाहतूकीसाठी बंद असलेला ‘सुवेझ कालवा’ पुन्हा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/Tos1ucp Environment Day 2022 : जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

<a href="https://ift.tt/DoXg8xW June 2022 Important Events : 4 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना

<a href="https://ift.tt/w8WQ1e2 Days in June : जून महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: 5th June 2022 Important Events : 5 जून दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटनाhttps://ift.tt/Z7ya9CW