खासगी शाळा स्वतःहून फी वाढवू शकत नाहीत, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या
शनिवार, ११ जून, २०२२
Comment
खासगी शाळांच्या शुल्क वाढीला आता चाप बसणार आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण विभागाने यासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. यानुसार २०२०-२१ सत्रासाठी डीडीए किंवा इतर जमीन मालकीच्या एजन्सींनी दिलेल्या जमिनीवर चालणाऱ्या खासगी मान्यता नसलेल्या शाळांनी सादर केलेले सर्व प्रलंबित शुल्क वाढीचे प्रस्ताव रद्द केले जातील. तसेच कोणत्याही प्रकारचे शुल्क वाढ करताना आधी प्रस्ताव देणे आवश्यक असमार आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/private-schools-fees-hike-schools-cannot-increase-fees-on-their-own-permission-has-to-be-taken-from-doe-know-what-is-the-whole-matter/articleshow/92130586.cms

0 Response to "खासगी शाळा स्वतःहून फी वाढवू शकत नाहीत, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या"
टिप्पणी पोस्ट करा