आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी उत्तम शहरांमध्ये जगात लंडन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल दक्षिण कोरियाची राजधानी सोल शहराचा क्रमांक लागतो. भारतात हे स्थान मुंबईने पटकावले आहे. ही 'द क्यूएस बेस्ट स्टुडंट सिटीज रँकिंग' नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/the-qs-best-student-cities-ranking-mumbai-is-best-for-students-in-india-and-london-in-abroad/articleshow/92561025.cms
0 टिप्पण्या