<a href="https://ift.tt/2iy8ZtN to prevent Diarrhea : लहान मुलांमध्ये सध्या अतिसार (Diarrhea) आणि उलट्या यांसारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या उष्णतेमुळे पचनासंबंधित आजारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुलांमध्ये अतिसार झाला तर पुढील 15 दिवसांपर्यंत याचा परिणाम मुलांच्या खाण्यापिण्यात दिसून येतो. सध्याच्या समोसमात लहान मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Diarrhea Precautions : सावधान! लहान मुलांमध्ये वेगानं होतोय अतिसाराचा प्रसार, या गोष्टींची काळजी घ्याhttps://ift.tt/mI01GOM
0 टिप्पण्या