Advertisement

<a href="https://ift.tt/oEaPYVd Protein For Health : शरीरामध्ये प्रथिनांची (Protein) कमतरता जाणवत असेल तर, त्याचा परिणाम तुमच्या शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर होतो. शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राखण्यासाठी प्रथिने (Protein), जीवनसत्त्वे (Vitamin) आणि खनिजे (Minerals) यांची आवश्यकता असते. प्रथिने शरीराची चीज भरून काढण्याचं काम करतात. यामुळे तुमच्या आहारामध्ये या सर्वं गोष्टींचा समावेश असणं आवश्यक आहे आणि सोयाबीन (Soybean) याचा उत्तम स्रोत आहे.

सोयाबीन प्रथिनांचा उत्तम स्रोत
सोयाबीन आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांमध्ये फायबर (Fiber) आणि प्रथिने असतात. हे पदार्थ वनस्पतीजन्य प्रथिनांचा उत्तम स्रोत असून इतर प्रथिनांपेक्षा अधिक फायदेशीर मानले जातात. शरीरातील प्रथिनांची कमतरता सोयाबीन आणि त्यापासून बनलेल्या पदार्थांनी सहज पूर्ण होऊ शकते. या पदार्थांच्या सेवनाने हृदय निरोगी राहते आणि रोगप्रतिकार शक्तीही अधिक मजबूत होते.

प्रथिनांसाठी शाकाहारी पर्याय
मांसाहारी व्यक्तींना अंडी किंवा मांस यांमधून प्रोटीन मिळते. मात्र शाकाहारी व्यक्तींसाठी प्रथिने मिळवण्याचा सोयाबीन हा उत्तम पर्याय आहे. सोयाबीन आणि त्यापासून बनलेले पदार्थ जसे की, सोयाबीन दूध, सोयाबीन तेल, सोयाबीन चंक्स आणि सोयाबीन पावडर या पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता.

सोयाबीनचे फायदे (Benefits Of Soybean)

1. सोयाबीन हा प्रथिने आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे.
2. ओमेगा 3 फॅटी (Omega 3 Fatty Acid ) ऍसिडची कमतरता पूर्ण करण्यासाठी तुम्ही सोयाबीन खाऊ शकता.
3. सोयाबीन हे लॅक्टोज (Lactose) आणि ग्लूटेन (Gluten) फ्री प्रोटीन आहे.
4. सोयाबीनमध्ये सॅच्युरेटेड फॅट (Saturated fat) खूप कमी असते.

आहारात सोयाबीनचा समावेश कसा करावा?
तुम्ही सोयाबीनचा आहारात अनेक प्रकारे समावेश करु शकता. तुम्ही सोया नगेट्स, टोफू, सोया ग्रॅन्युल्स, सोया मिल्क, सोया पीठ आणि सोया नट्स याचा आहारात समावेश करु शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या :

<a href="https://ift.tt/uAbMwFY Pressure Control : ब्लड प्रेशरच्या समस्येवर सैंधव मीठ गुणकारी, रक्तदाब राहील नियंत्रणात

<a href="https://ift.tt/ySkVJto Nap : दिवसा झोपल्यानं होईल नुकसान, आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय? वाचा...

<a href="https://ift.tt/acJwoYQ Water : तांब्याच्या भांड्यात पाणी किती वेळ ठेवणं फायदेशीर? तुम्ही करु नका 'ही' चूक

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : आहारात सोयाबीनचा नक्की समावेश करा, होतील भरपूर फायदेhttps://ift.tt/wXEMTNo
‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : आहारात सोयाबीनचा नक्की समावेश करा, होतील भरपूर फायदेhttps://ift.tt/wXEMTNo