Health Tips : त्वचेवरील जळलेल्या खुणा दूर करायच्या आहेत, करा 'हे' उपाय

Health Tips : त्वचेवरील जळलेल्या खुणा दूर करायच्या आहेत, करा 'हे' उपाय

<a href="https://ift.tt/vBIgpa2 Burn Marks : स्वयंपाक घरात जेवण बनवताना अनेकजण भाजतात (Burn). जेवण बनवताना अनेक वेळा काही गरम तेल, दूध सांडल्याने किंवा कोणत्याही गरम भांड्याला हात लावल्याने हात भाजतात. अशा परिस्थितीत तुम्ही बहुतेक महिलांच्या हातावर भाजलेल्या काळ्या खुणा (Burn Marks/Scars) पाहिल्या असतील. या डाग आणि खुणांमुळे तुमचं सौंदर्य कमी होतं. तर काही वेळा लहान मुलेही निष्काळजीपणामुळे भाजतात. कधी कधी फटाक्यांमुळे शरीरावर जळलेले डागही पडतात. अशा परिस्थितीत, जळलेल्या जागेवर जखम झाल्यानंतर खाज सुटते आणि चट्टे येतात. बर्न मार्क्स म्हणजेच जळलेल्या डागांपासून सुटका मिळण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम्स उपलब्ध आहेत, परंतु त्या अधिक प्रभावी नसतात. त्यांचा विशेष परिणाम होत नाही. जर तुम्हांलाही जळलेल्या खुणांपासून सुटका मिळवायची असेल तर काही घरगुती उपाय नक्की करा. जळलेले डाग दूर करण्यासाठी घरगुती उपाय जाणून घ्या.

जळलेल्याचे डाग दूर करण्यासाठीचे उपाय
1. जर तुमच्या त्वचेवर कुठेही जळण्याची खूण असेल तर त्या ठिकाणी रोज खोबरेल तेल लावा. यामुळे डाग हलका होऊन आराम मिळेल.
2. जळलेल्या खुणा दूर करण्यासाठी मध आणि हळदीची पेस्ट बनवा. ही पेस्ट जळलेल्या त्वचेवर दररोज लावा. यामुळे जळलेले डाग हळूहळू हलके होतील.
3. जळलेल्या खुणांवर रोज गाजराचा रस लावा. यामुळे जळलेले डाग हलके होतील.
4. जळलेल्या त्वचेवर बदामाचे तेल लावा. रोज बदामाचे तेल लावल्याने जळलेल्या जखमांचे डाग हलके होऊ लागतात.
5. त्वचेवरील जळलेल्या खुणा अंड्याच्या वापर करुन दूर होऊ शकतात. यासाठी अंड्याचा पिवळा भाग हलका तळून घ्या आणि मध मिसळलेल्या चिन्हावर लावा.
6. जळलेल्या त्वचेवर टोमॅटो आणि लिंबू लावून देखील तुम्ही डाग कमी करू शकता. टोमॅटो आणि लिंबाचा रस मिसळा आणि डाग असलेल्या भागावर वेळ लावा. दोन तासांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
7. जळलेल्या त्वचेवरही कांद्याचा रस लावल्यानेही डाग दूर होतात. कांद्याचा रसामुळेही जळलेल्या जखमांचे डाग हलके होतात.
8. जळलेल्या खुणा दूर करण्यासाठी तुम्ही लॅव्हेंडर तेलाचाही वापर करू शकता. लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब एका मऊ कपड्यात टाका आणि ते जळलेल्या डागांवर लावा.
9. जळलेले डाग दूर करण्यासाठी तुम्ही डागांवर बटाट्याची सालं देखील चोळू शकता. यामुळे कोणत्याही प्रकारचे डाग दूर होतील.
10. जळलेल्या डागांवर भिजवलेल्या मेथीची पेस्ट बनवून लावा. यासाठी मेथीचे दाणे रात्रभर भिजवून ठेवावे आणि बारीक करून त्याची पेस्ट बनवा.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/LyR0QB9 Coffee : 'ब्लॅक कॉफी'नंतर आता 'ग्रीन कॉफी', जाणून घ्या फायदे

<a href="https://ift.tt/RntKo2w Juice : लठ्ठपणा टाळायचा असेल तर संत्र्याचा रस पिणं बंद करा, 'हे' आहे कारण

<a href="https://ift.tt/90K842i : पचनशक्ती वाढवण्याचे आयुर्वेदिक उपाय, पोट राहील साफ

Check out below Health Tools-
<a href="https://ift.tt/mXZjorU Your Body Mass Index ( BMI )

<a href="https://ift.tt/uf164sj The Age Through Age Calculator

Check out below Health Tools-
<a href="https://ift.tt/mXZjorU Your Body Mass Index ( BMI )

<a href="https://ift.tt/uf164sj The Age Through Age Calculator

‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो..! Source: Health Tips : त्वचेवरील जळलेल्या खुणा दूर करायच्या आहेत, करा 'हे' उपायhttps://ift.tt/lw9OefB

0 Response to "Health Tips : त्वचेवरील जळलेल्या खुणा दूर करायच्या आहेत, करा 'हे' उपाय"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel