अनेक पालकांना कामानिमित्त शहर बदलावे लागते. दुसरीकडे सध्या शाळांची फी देखील वाढली असून मुलांना खासगी शिकवणीवरच अवलंबून राहावे लागते. अशावेळी हे पालक मुलांसाठी होमस्कूलिंगचा पर्याय निवडतात. याद्वारे मुलांना घरुनच शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविला जातो. अशावेळी मुले मित्र, खेळ अशा गोष्टींना मुकतात. तुम्ही देखील असा विचार करत असाल तर होमस्कूलिंगचे फायदे आणि तोटे समजून घेऊया.
source https://maharashtratimes.com/career/career-news/homeschooling-what-is-homeschooling-know-its-advantages-and-disadvantages/articleshow/92411380.cms
0 टिप्पण्या