बारावी बोर्डाची परीक्षा देणाऱ्या किंवा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२२ परीक्षा देता येणार आहे. या प्रवेश परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना आयआयटीसारख्या इंजिनीअरिंग संस्थेत प्रवेश मिळू शकतो. इतर प्रवेश परीक्षांप्रमाणेच, संस्थेमध्ये रँकच्या आधारे प्रवेश दिला जातो. जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी काही टिप्स जाणून घ्या.
source https://maharashtratimes.com/career/career-news/jee-main-2022-tips-want-to-become-an-engineer-how-to-prepare-for-jee-exam/articleshow/92146748.cms
0 टिप्पण्या