MPSC परीक्षा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, मुलींमध्ये रूपाली माने अव्वल

MPSC परीक्षा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, मुलींमध्ये रूपाली माने अव्वल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत प्रमोद बाळासो चौगुले हा राज्यातून सर्वसाधारण उमेदरावांमधून प्रथम आला असून रुपाली गणपत माने ही महिलांमधून अव्वल आली आहे. तसेच, गिरीश विजयकुमार परेकर हा मागासवर्ग उमेदवारांमधून पहिला आला आहे. हा निकाल एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

source https://maharashtratimes.com/career/career-news/mpsc-final-result-announced-on-website-of-mpsc-pramod-chowgule-topped-the-list/articleshow/91926086.cms

0 Response to "MPSC परीक्षा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यात प्रथम, मुलींमध्ये रूपाली माने अव्वल"

टिप्पणी पोस्ट करा

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel