केंद्रीय शिक्षण विभागाच्या निर्देशानंतरही 'या' विद्यापीठात NEP अंमलबजावणीविना
गुरुवार, १६ जून, २०२२
Comment
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ ची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देशातील सर्व विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांना देण्यात आले आहेत. दरम्यान काही विद्यापीठांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून आले आहे. जामिया मिलियाचे नवीन सत्र दोन महिन्यांत सुरू होणार आहे. दरम्यान येथे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अद्याप मंजुरी मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
source https://maharashtratimes.com/career/career-news/national-education-policy-has-not-yet-been-approved-in-jamia-the-new-session-will-start-in-two-months/articleshow/92230011.cms
source https://maharashtratimes.com/career/career-news/national-education-policy-has-not-yet-been-approved-in-jamia-the-new-session-will-start-in-two-months/articleshow/92230011.cms
0 Response to "केंद्रीय शिक्षण विभागाच्या निर्देशानंतरही 'या' विद्यापीठात NEP अंमलबजावणीविना"
टिप्पणी पोस्ट करा